IPL 2025 Timetable: आयपीएल 2025 चे वेळापत्रक जाहीर, या दिवसापासून सुरु होणार महामुकाबले तर अंतिम सामन्यासाठी ही विशेष सोय..!
IPL 2025 Timetable: जगातील सर्वांत मोठी टी-20 स्पर्धा आयपीएल २०२५ चे वेळापत्रक १६ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आले आहे. चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. ही स्पर्धा २२ मार्चपासून सुरू होत आहे. ही स्पर्धा १३ ठिकाणी खेळवली जाईल. पहिला सामना केकेआर आणि आरसीबी (KKR vs RCB) यांच्यात खेळला जाईल. हा सामना कोलकाता येथे खेळला जाईल. याशिवाय, दुसरा सामना … Read more