IND vs PAK Highlights: विराटचा विषयच हार्ड! शतकासह भारताचा दणदणीत विजय; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
IND vs PAK Highlights: यजमान पाकिस्तान संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर पडला आहे. भारतीय संघाविरुद्ध झालेला सामना हा पाकिस्तानसाठी करो या मरो सामना होता. या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा सामना जिंकून पाकिस्तानकडे स्पद्धेत टिकून राहण्याची संधी होती....
‘बापू’चा डायरेक्ट थ्रो..! डोळ्यांची पापणी लवण्याच्या आत पाकिस्तानी फलंदाजाचा करेक्ट कार्यक्रम | Axar Patel Wicket
Axar Patel Wicket : पाकिस्तानविरुद्ध दुबईच्या मैदानावर झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सामन्यात भारताचा फिरकीपटू अक्षर पटेल (Axar Patel) याने उल्लेखनीय कामगिरी केली. गोलंदाजी करताना पाकिस्तानी कर्णधाराची महत्त्वपूर्ण विकेट मिळवून देण्याबरोबरच अक्षरने क्षेत्ररक्षणातही अवलिया प्रदर्शन केले....
हार्दिकला चीअर करण्यासाठी दुबईत पोहोचली नवी ‘लेडी लव्ह’, गर्लफ्रेंडचा फोटो व्हायरल | Hardik Pandya
Hardik Pandya Alleged Girlfriend Spotted : भारतीय अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात हार्दिकने पाकिस्तानच्या महत्त्वपूर्ण विकेट्स घेत वाहवाह लुटली. यावेळी हार्दिकची कथित...
IND vs PAK : रिझवानने गोलंदाज राणाला मुद्दाम मारला खांदा, भारत-पाक सामन्यात जोरदार राडा
IND vs PAK : आज (२३ फेब्रुवारी) दुबईच्या स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात रोमांचक लढत झाली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील या हाय व्होल्टेज सामन्यात दोन्ही देशांतील खेळाडूंमध्ये छोटे-मोठे वादही पाहायला मिळाले. पाकिस्तान संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवान (Mohammad RIzwan)...
IND vs PAK: जिंकणार तर टीम इंडियाच! भारताच्या विजयासाठी फॅन्सकडून पुजा-पाठ, पाहा VIDEO
IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमने सामने येतात तेव्हा क्रिकेट चाहत्यांना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत असतो. क्रिकेट चाहते सर्व प्लॅन कॅन्सल करून १०० षटकं टीव्हीसमोर बसून असतात. कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची क्रेझ ही वेगळ्याच लेव्हलची आहे....