AdBlocker Detected !

It Seems That You Are Using An Ad Blocker/VPN/Proxy/Custom DNS. Please Consider Disabling It To Support Our Website.

Note : Brave Browser Is Not Supported On Our Website.

Once You're Done, Refresh The Page.

इंग्लंडच्या सलामीवीराची तगड्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध १६५ धावांची ऐतिहासिक खेळी | Ben Duckett Century

Ben Duckett Century Against Australia : पाकिस्तानच्या लाहोर स्टेडियमवर आज (२२ फेब्रुवारी) क्रिकेटविश्वातील तगडे संघ, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) आमने सामने होते. या सामन्याचं मुख्य आकर्षण राहिला, इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट (Ben Duckett). त्याने ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजांना घाम फोडत शतकी (Ben Duckett Century) खेळी केली. त्याच्या शतकासह त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. … Read more

हाय व्होल्टेज मॅचची क्रेझ! दुबईत IND vs PAK सामन्याच्या एका तिकीटाची किंमत तब्बल ४ लाख

IND vs PAK, Champions Trophy : भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याची क्रेझ जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) आमने सामने असतील तर क्रिकेटप्रेमींसाठी ती पर्वणीच असते. दोन दिवसांत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा (Champions Trophy 2025) रणसंग्राम सुरू होतोय. भारताचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध २० फेब्रुवारीला आहे, मात्र सर्वांना प्रतीक्षा … Read more

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियात नवा वाद, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची?

भारतीय क्रिकेट संघ सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या (Champions Trophy 2025) तयारीत व्यस्त आहे. 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू दुबईत कसून सराव करत आहेत. 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध भारतीय संघाला पहिला सामना खेळायचा असल्याने प्लेइंग इलेव्हनच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यादरम्यान भारताच्या गोटात अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. भारताच्या संघ … Read more

Fastest 100 wickets taker bowlers in ODI: या 6 गोलंदाजांनी घेतलेत एकदिवशीय क्रिकेटमध्ये सर्वांत जलद 100 विकेट्स, एकाने तर खेळलेत केवळ एवढेच सामने..!

Fastest 100 wickets taker bowlers in ODI: या 6 गोलंदाजांनी घेतलेत एकदिवशीय क्रिकेटमध्ये सर्वांत जलद 100 विकेट्स , एकाने तर खेळलेत केवळ एवढेच सामने..!

Fastest 100 wickets taker bowlers in ODI: अलिकडेच, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० बळी पूर्ण केले आहेत. या १०० विकेट्ससह त्याने एक नवा विश्वविक्रम रचला. तो आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. आज आम्ही तुम्हाला  याविशेष फिचरमध्ये एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद १०० बळी घेणाऱ्या गोलंदाजांबद्दल (Fastest … Read more