Fastest 100 wickets taker bowlers in ODI: या 6 गोलंदाजांनी घेतलेत एकदिवशीय क्रिकेटमध्ये सर्वांत जलद 100 विकेट्स, एकाने तर खेळलेत केवळ एवढेच सामने..!
Fastest 100 wickets taker bowlers in ODI: अलिकडेच, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० बळी पूर्ण केले आहेत. या १०० विकेट्ससह त्याने एक नवा विश्वविक्रम रचला. तो आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. आज आम्ही तुम्हाला याविशेष फिचरमध्ये एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद १०० बळी घेणाऱ्या गोलंदाजांबद्दल (Fastest … Read more