“बापू चुकलो…”, लाईव्ह सामन्यात रोहितने हात जोडून मागितली अक्षरची माफी | Rohit Sharma Video
Rohit Sharma Apologizes To Axar Patel : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध झालेल्या आपल्या पहिल्या साखळी फेरी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दमदार प्रदर्शन केले. बऱ्याच दिवसांनंतर भारतीय संघात पुनरागमन करत असलेल्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने काही महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. तर फिरकीपटू अक्षर पटेलनेही (Axar Patel) बांगलादेशच्या फलंदाजांना घाम फोडला. यामन्यादरम्यान फिरकी गोलंदाज अक्षरकडे (Axar Patel Missed … Read more