Champions Trophy 2025 video: पाकिस्तानचे घृणास्पद काम, मुद्दाम सर्व देशांचा झेंडा लावला मात्र भारतीय झेंडा लावला नाही, नवा वाद वाढणार?
Champions Trophy 2025 video: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यांच्यातील संघर्षात आता एक नवीन वळण लागले आहे . आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) चे यजमान असलेल्या पाकिस्तानने लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर भारतीय ध्वज न फडकावून नव्या वादाला तोंड फोडले आहे. Champions Trophy 2025 video: पाकिस्तानने सर्व देशांचे झेंडे लावले मात्र भारतीय ध्वज नाही … Read more