AdBlocker Detected !

It Seems That You Are Using An Ad Blocker/VPN/Proxy/Custom DNS. Please Consider Disabling It To Support Our Website.

Note : Brave Browser Is Not Supported On Our Website.

Once You're Done, Refresh The Page.

‘बापू’चा डायरेक्ट थ्रो..! डोळ्यांची पापणी लवण्याच्या आत पाकिस्तानी फलंदाजाचा करेक्ट कार्यक्रम | Axar Patel Wicket

Axar Patel Wicket : पाकिस्तानविरुद्ध दुबईच्या मैदानावर झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सामन्यात भारताचा फिरकीपटू अक्षर पटेल (Axar Patel) याने उल्लेखनीय कामगिरी केली. गोलंदाजी करताना पाकिस्तानी कर्णधाराची महत्त्वपूर्ण विकेट मिळवून देण्याबरोबरच अक्षरने क्षेत्ररक्षणातही अवलिया प्रदर्शन केले. त्याच्या योगदानामुळे भारतीय संघ पाकिस्तानला २४१ धावांवर रोखण्यात यशस्वी ठरला. यादरम्यान अक्षरच्या एका विकेटची मात्र भरपूर चर्चा होत आहे. त्याचे … Read more

हार्दिकला चीअर करण्यासाठी दुबईत पोहोचली नवी ‘लेडी लव्ह’, गर्लफ्रेंडचा फोटो व्हायरल | Hardik Pandya

Hardik Pandya Alleged Girlfriend Spotted : भारतीय अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात हार्दिकने पाकिस्तानच्या महत्त्वपूर्ण विकेट्स घेत वाहवाह लुटली. यावेळी हार्दिकची कथित प्रेयसी (Hardik Pandya Girlfriend) दुबईच्या स्टेडियममध्ये बसून त्याला चीअर करताना दिसली. यानंतर ती तरुणी कोण आहे? याबद्दल चाहत्यांना जाणून घ्यायचं … Read more

IND vs PAK : रिझवानने गोलंदाज राणाला मुद्दाम मारला खांदा, भारत-पाक सामन्यात जोरदार राडा

IND vs PAK : आज (२३ फेब्रुवारी) दुबईच्या स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात रोमांचक लढत झाली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील या हाय व्होल्टेज सामन्यात दोन्ही देशांतील खेळाडूंमध्ये छोटे-मोठे वादही पाहायला मिळाले. पाकिस्तान संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवान (Mohammad RIzwan) आणि भारतीय गोलंदाज हर्षित राणा (Harshit Rana) यांच्यातील राड्याने तर क्रिकेटप्रेमींना भारत-पाकिस्तान सामन्यातील माजी क्रिकेटपटू … Read more

“Babar Azam संघाला जिंकवण्यासाठी खेळत नाही”, माजी पाकिस्तानी खेळाडूचा गंभीर आरोप

Danish Kaneria Trolled Babar Azam : बाबर आझम (Babar Azam) हा बऱ्याच काळापासून पाकिस्तान क्रिकेट संघातील प्रमुख फलंदाजांपैकी एक आहे. त्याची बॅट गेल्या काही काळापासून शांत आहे. आता त्याच्यावरील दबाव आणखी वाढला आहे, कारण २३ फेब्रुवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा सामना भारताशी (IND vs PAK) होणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश … Read more

IND vs PAK : पाकिस्तानवाल्यांनो तयार राहा! ‘या’ दमदार मास्टरप्लॅनसह उतरणार टीम इंडिया

IND vs PAK : २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण १५ सामने खेळवले जाणार आहेत. मात्र त्यातील रविवारचा सामना खूप खास आहे. २३ फेब्रुवारी रोजी, कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) क्रिकेट संघ आमनेसामने येणार आहेत. हा हाय व्होल्टेज सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघ या सामन्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. दरम्यान या सामन्यापूर्वी … Read more

IND vs PAK : “आम्ही भारतापेक्षा कमजोर…”, चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यापूर्वीच पाकिस्तानने मानली हार!

IND vs PAK : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत (Champions Trophy 2025) जगभरातील क्रिकेटपटूंना भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK Match) या महामुकाबल्याची प्रतिक्षा आहे. क्रिकेटजगतातील कट्टर प्रतिद्वंद्वी असलेले भारत आणि पाकिस्तान संघ (IND vs PAK, Champions Trophy) दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रविवारी (23 फेब्रुवारी) आमनेसामने येणार आहेत. तत्पूर्वी या दोन्ही संघांमध्ये कोणता संघ बलशाली आहे, … Read more

भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला आणखी एक झटका, आयसीसीने ठोठावला दंड | Pakistan Team

ICC Punished Pakistan Team : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील (ICC Champions Trophy 2025) न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना गमावल्यानंतर पाकिस्तानपुढे (Pakistan) आता भारतीय संघाचे आव्हान असेल. भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात २३ फेब्रुवारी रोजी दुबईच्या मैदानावर रंगतदार लढत होईल. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागेल. तत्पूर्वी पाकिस्तान … Read more

Champions Trophy : पाकिस्तानला दुहेरी धक्का, पहिल्या पराभवानंतर स्फोटक फलंदाज स्पर्धेतून बाहेर?

Champions Trophy, Fakhar Zaman : यजमान पाकिस्तान संघाची चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Champions trophy 2025) स्पर्धेची सुरुवात लाजिरवाण्या पराभवाने झाली आहे. बुधवारी (१९ फेब्रुवारी) कराचीच्या मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा (PAK vs NZ) ६० धावांनी दारुण पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तान संघावर स्पर्धेतून (Champions Trophy Updates) बाहेर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यादरम्यान आता यजमान … Read more

IND vs PAK : चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतावर वरचढ राहिलाय पाकिस्तान, आकडे पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास!

Champions Trophy IND vs PAK Record : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा (Champions Trophy 2025) रणसंग्राम आजपासून (19 फेब्रुवारी) सुरू होणार आहे. कराचीच्या मैदानावर यजमान पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. मात्र क्रिकेटप्रेमींना प्रतीक्षा आहे ती, 23 फेब्रुवारी रोजी दुबईत होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK Match) हाय व्होल्टेज सामन्याची. क्रिकेटविश्वातील कट्टर प्रतिद्वंद्वी … Read more

‘चल जाए तो चांद तक, वरना शाम तक’, Champions Trophy पूर्वी पाकिस्तानी खेळाडूनेच उडवली संघाची खिल्ली

 Pakistan Squad for Champions Trophy 2025: Pakistan Announced Squad for Champions Trophy, Mohmmad Rizwan Will lead the Team

Champions Trophy, IND vs PAK: जगभरातील क्रिकेटपटूंना सध्या प्रतीक्षा आहे ती, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Champions Trophy 2025) स्पर्धेतील हाय व्होल्टेज सामन्याची. भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) संघात दुबईच्या मैदानावर २३ फ्रेबुवारी रोजी रोमांचक लढत होणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही देशाचे आजी-माजी खेळाडू सामन्याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूने आपल्याच संघावर … Read more