Pak vs NZ: १० दिवसात तिसऱ्यांदा हरवलं.. न्यूझीलंडने घरच्या मैदानावर पाकिस्तानची लाज काढली!
Pak vs Nz: घरच्या मैदानावर खेळताना पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ) या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडने ५० षटकअखेर ३२० धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला पराभवाचा … Read more