IND vs PAK Highlights: विराटचा विषयच हार्ड! शतकासह भारताचा दणदणीत विजय; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
IND vs PAK Highlights: यजमान पाकिस्तान संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर पडला आहे. भारतीय संघाविरुद्ध झालेला सामना हा पाकिस्तानसाठी करो या मरो सामना होता. या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा सामना जिंकून पाकिस्तानकडे स्पद्धेत टिकून राहण्याची संधी होती. मात्र ही संधी पाकिस्तानने गमावली. दरम्यान विराट कोहलीच्या शतक आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी … Read more