AdBlocker Detected !

It Seems That You Are Using An Ad Blocker/VPN/Proxy/Custom DNS. Please Consider Disabling It To Support Our Website.

Note : Brave Browser Is Not Supported On Our Website.

Once You're Done, Refresh The Page.

Champions Trophy : पाकिस्तानला दुहेरी धक्का, पहिल्या पराभवानंतर स्फोटक फलंदाज स्पर्धेतून बाहेर?

Champions Trophy, Fakhar Zaman : यजमान पाकिस्तान संघाची चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Champions trophy 2025) स्पर्धेची सुरुवात लाजिरवाण्या पराभवाने झाली आहे. बुधवारी (१९ फेब्रुवारी) कराचीच्या मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा (PAK vs NZ) ६० धावांनी दारुण पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तान संघावर स्पर्धेतून (Champions Trophy Updates) बाहेर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यादरम्यान आता यजमान … Read more

Pak vs NZ: १० दिवसात तिसऱ्यांदा हरवलं.. न्यूझीलंडने घरच्या मैदानावर पाकिस्तानची लाज काढली!

Pak vs Nz: घरच्या मैदानावर खेळताना पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ) या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडने ५० षटकअखेर ३२० धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला पराभवाचा … Read more

PAK vs NZ: पाकिस्तान सुधरणार नाय.. LIVE सामन्यात चिटींग; फलंदाजही झाला शॉक

PAK vs NZ: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ Match) या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. कराचीच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान क्षेत्ररक्षण करत असताना पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षकाने असं काही केलं जे पाहून तुम्हाला चिड आल्याशिवाय राहणार नाही. नेमकं काय … Read more

PAK vs NZ: यंग-लेथमने पाकिस्तानला धू धू धुतलं.. न्युझीलंडने यजमानांसमोर ठेवलं मोठं आव्हान

Pak vs NZ Live Score: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि बलाढ्य न्यूझीलंड (PAK vs NZ) या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल यजमान पाकिस्तानच्या बाजूने लागला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून पाहुण्या न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकअखेर … Read more