AdBlocker Detected !

It Seems That You Are Using An Ad Blocker/VPN/Proxy/Custom DNS. Please Consider Disabling It To Support Our Website.

Note : Brave Browser Is Not Supported On Our Website.

Once You're Done, Refresh The Page.

Champions Trophy 2025 : बांगलादेशला पराभवाचे पाणी पाजण्यासाठी भारताचा मास्टर प्लॅन तयार!

Champions Trophy, IND vs BAN Match: भारतीय क्रिकेट संघ सध्या दुबईत असून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) च्या मोहिमेसाठी जोरदार तयारी करत आहे. यंदा भारतीय संघाकडे १२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी असेल. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ (Team India) 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने स्पर्धेचा शुभारंभ करणार आहे. दुबईच्या मैदानावर होणाऱ्या या … Read more

‘चल जाए तो चांद तक, वरना शाम तक’, Champions Trophy पूर्वी पाकिस्तानी खेळाडूनेच उडवली संघाची खिल्ली

 Pakistan Squad for Champions Trophy 2025: Pakistan Announced Squad for Champions Trophy, Mohmmad Rizwan Will lead the Team

Champions Trophy, IND vs PAK: जगभरातील क्रिकेटपटूंना सध्या प्रतीक्षा आहे ती, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Champions Trophy 2025) स्पर्धेतील हाय व्होल्टेज सामन्याची. भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) संघात दुबईच्या मैदानावर २३ फ्रेबुवारी रोजी रोमांचक लढत होणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही देशाचे आजी-माजी खेळाडू सामन्याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूने आपल्याच संघावर … Read more

हाय व्होल्टेज मॅचची क्रेझ! दुबईत IND vs PAK सामन्याच्या एका तिकीटाची किंमत तब्बल ४ लाख

IND vs PAK, Champions Trophy : भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याची क्रेझ जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) आमने सामने असतील तर क्रिकेटप्रेमींसाठी ती पर्वणीच असते. दोन दिवसांत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा (Champions Trophy 2025) रणसंग्राम सुरू होतोय. भारताचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध २० फेब्रुवारीला आहे, मात्र सर्वांना प्रतीक्षा … Read more

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियात नवा वाद, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची?

भारतीय क्रिकेट संघ सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या (Champions Trophy 2025) तयारीत व्यस्त आहे. 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू दुबईत कसून सराव करत आहेत. 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध भारतीय संघाला पहिला सामना खेळायचा असल्याने प्लेइंग इलेव्हनच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यादरम्यान भारताच्या गोटात अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. भारताच्या संघ … Read more