AdBlocker Detected !

It Seems That You Are Using An Ad Blocker/VPN/Proxy/Custom DNS. Please Consider Disabling It To Support Our Website.

Note : Brave Browser Is Not Supported On Our Website.

Once You're Done, Refresh The Page.

Champions Trophy : पाकिस्तानला दुहेरी धक्का, पहिल्या पराभवानंतर स्फोटक फलंदाज स्पर्धेतून बाहेर?

Champions Trophy, Fakhar Zaman : यजमान पाकिस्तान संघाची चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Champions trophy 2025) स्पर्धेची सुरुवात लाजिरवाण्या पराभवाने झाली आहे. बुधवारी (१९ फेब्रुवारी) कराचीच्या मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा (PAK vs NZ) ६० धावांनी दारुण पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तान संघावर स्पर्धेतून (Champions Trophy Updates) बाहेर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यादरम्यान आता यजमान … Read more

PAK vs NZ: यंग-लेथमने पाकिस्तानला धू धू धुतलं.. न्युझीलंडने यजमानांसमोर ठेवलं मोठं आव्हान

Pak vs NZ Live Score: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि बलाढ्य न्यूझीलंड (PAK vs NZ) या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल यजमान पाकिस्तानच्या बाजूने लागला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून पाहुण्या न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकअखेर … Read more

टीम इंडियामध्ये फूट? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी स्टार खेळाडू प्रशिक्षक गंभीरवर नाराज | Team India

Team India News : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाचे (Team India Controversy) नाव एका नवीन वादात जोडले गेले आहे. भारतीय संघात (Team India) सर्वकाही अलबेल नसल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. दरम्यान आता एका स्टार यष्टीरक्षक फलंदाजाने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर आरोप केले असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. असा दावा … Read more

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा ‘हा’ फिरकीपटू विरोधी फलंदाजांना फोडेल घाम, पाँटिंगची भविष्यवाणी

Ricky Ponting Prediction About Varun Chakravarthy : अलिकडेच यशस्वी जयस्वालच्या जागी वरुण चक्रवर्तीचा (Varun Chakravarthy) चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (Champions Trophy 2025) भारतीय संघात समावेश करण्यात आला. यापूर्वी, वरुण चक्रवर्तीने इंग्लंडविरुद्ध टी२० आणि वनडे स्वरूपात अद्भुत गोलंदाजी करत स्वत:ला सिद्ध केले होते. मात्र, आता प्रश्न असा आहे की, वरुण चक्रवर्ती (Spinner Varun Chakravarthy) चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपली जादू … Read more

Champions Trophy 2025 : बांगलादेशला पराभवाचे पाणी पाजण्यासाठी भारताचा मास्टर प्लॅन तयार!

Champions Trophy, IND vs BAN Match: भारतीय क्रिकेट संघ सध्या दुबईत असून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) च्या मोहिमेसाठी जोरदार तयारी करत आहे. यंदा भारतीय संघाकडे १२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी असेल. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ (Team India) 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने स्पर्धेचा शुभारंभ करणार आहे. दुबईच्या मैदानावर होणाऱ्या या … Read more

‘चल जाए तो चांद तक, वरना शाम तक’, Champions Trophy पूर्वी पाकिस्तानी खेळाडूनेच उडवली संघाची खिल्ली

 Pakistan Squad for Champions Trophy 2025: Pakistan Announced Squad for Champions Trophy, Mohmmad Rizwan Will lead the Team

Champions Trophy, IND vs PAK: जगभरातील क्रिकेटपटूंना सध्या प्रतीक्षा आहे ती, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Champions Trophy 2025) स्पर्धेतील हाय व्होल्टेज सामन्याची. भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) संघात दुबईच्या मैदानावर २३ फ्रेबुवारी रोजी रोमांचक लढत होणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही देशाचे आजी-माजी खेळाडू सामन्याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूने आपल्याच संघावर … Read more

Champions Trophy: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! संघातील प्रमुख शिलेदार मायदेशी परतला

Morne Morkel Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Champions Trophy) स्पर्धा सुरू व्हायला २४ तासांहूनही कमी वेळ शिल्लक आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे. तर भारतीय संघ आपल्या अभियानाची सुरुवात २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. या सामन्यासाठी भारतीय खेळाडू कसून सराव करत आहेत. मात्र स्पर्धेला सुरुवात … Read more