AdBlocker Detected !

It Seems That You Are Using An Ad Blocker/VPN/Proxy/Custom DNS. Please Consider Disabling It To Support Our Website.

Note : Brave Browser Is Not Supported On Our Website.

Once You're Done, Refresh The Page.

Champions Trophy Semi Final Scenario: पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर? कोणते २ संघ सेमीफायनल गाठणार?

 Pakistan Squad for Champions Trophy 2025: Pakistan Announced Squad for Champions Trophy, Mohmmad Rizwan Will lead the Team

Champions Trophy Semi Final Scenario: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सेमीफायनलमध्ये जाण्याची चुरस वाढली आहे. ग्रुप ए बद्दल बोलायचं झालं, तर या गटात ४ संघ आहेत, ज्यात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश या ४ संघांचा समावेश आहे. या चारही संघांनी आपले १–१ सामने खेळले आहेत. यापैकी भारत आणि न्यूझीलंडला विजय मिळवता आला आहे. तर बांगलादेश आणि … Read more

IND vs PAK : “आम्ही भारतापेक्षा कमजोर…”, चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यापूर्वीच पाकिस्तानने मानली हार!

IND vs PAK : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत (Champions Trophy 2025) जगभरातील क्रिकेटपटूंना भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK Match) या महामुकाबल्याची प्रतिक्षा आहे. क्रिकेटजगतातील कट्टर प्रतिद्वंद्वी असलेले भारत आणि पाकिस्तान संघ (IND vs PAK, Champions Trophy) दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रविवारी (23 फेब्रुवारी) आमनेसामने येणार आहेत. तत्पूर्वी या दोन्ही संघांमध्ये कोणता संघ बलशाली आहे, … Read more

IND vs PAK : चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतावर वरचढ राहिलाय पाकिस्तान, आकडे पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास!

Champions Trophy IND vs PAK Record : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा (Champions Trophy 2025) रणसंग्राम आजपासून (19 फेब्रुवारी) सुरू होणार आहे. कराचीच्या मैदानावर यजमान पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. मात्र क्रिकेटप्रेमींना प्रतीक्षा आहे ती, 23 फेब्रुवारी रोजी दुबईत होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK Match) हाय व्होल्टेज सामन्याची. क्रिकेटविश्वातील कट्टर प्रतिद्वंद्वी … Read more

‘चल जाए तो चांद तक, वरना शाम तक’, Champions Trophy पूर्वी पाकिस्तानी खेळाडूनेच उडवली संघाची खिल्ली

 Pakistan Squad for Champions Trophy 2025: Pakistan Announced Squad for Champions Trophy, Mohmmad Rizwan Will lead the Team

Champions Trophy, IND vs PAK: जगभरातील क्रिकेटपटूंना सध्या प्रतीक्षा आहे ती, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Champions Trophy 2025) स्पर्धेतील हाय व्होल्टेज सामन्याची. भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) संघात दुबईच्या मैदानावर २३ फ्रेबुवारी रोजी रोमांचक लढत होणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही देशाचे आजी-माजी खेळाडू सामन्याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूने आपल्याच संघावर … Read more

हाय व्होल्टेज मॅचची क्रेझ! दुबईत IND vs PAK सामन्याच्या एका तिकीटाची किंमत तब्बल ४ लाख

IND vs PAK, Champions Trophy : भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याची क्रेझ जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) आमने सामने असतील तर क्रिकेटप्रेमींसाठी ती पर्वणीच असते. दोन दिवसांत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा (Champions Trophy 2025) रणसंग्राम सुरू होतोय. भारताचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध २० फेब्रुवारीला आहे, मात्र सर्वांना प्रतीक्षा … Read more