Virat Kohli Injury: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! विराट कोहली दुखापतीमुळे बाहेर होणार?
Virat Kohli Injury: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत रविवारी हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडू कसून सराव करताना दिसून येत आहेत. भारतीय खेळाडू दुबईतील आयसीसी अकॅडेमीत सराव करत आहेत. विराट कोहली संघातील इतर खेळाडूंपेक्षा १ तास आधीच सराव करण्यासाठी दाखल झाला होता. त्याने मैदानावर … Read more