AdBlocker Detected !

It Seems That You Are Using An Ad Blocker/VPN/Proxy/Custom DNS. Please Consider Disabling It To Support Our Website.

Note : Brave Browser Is Not Supported On Our Website.

Once You're Done, Refresh The Page.

Ind vs Pak: ‘लावा ताकद..हरणार तर टीम इंडियाच’, भारत –पाकिस्तान सामान्याआधी IITian बाबाची मोठी भविष्यवाणी

Ind vs Pak: प्रयागराजमध्ये महाकुंबमेळा सुरू आहे. या मेळ्यात तुफान चर्चेत असलेले बाबा म्हणणे, IITian बाबा. आयआयटी मुंबईतून आपलं शिक्षण पूर्ण करून, चांगल्या पगाराची नोकरी सोडून IITian बाबाने साधू बनण्याचा निर्णय घेतला. जेव्हापासून या बाबाचा व्हिडीओ व्हायरल झालाय, तेव्हापासून हा बाबा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. आता या बाबाने भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यात कोणता … Read more

Ind vs Pak Match Details: भारत – पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना केव्हा, कुठे आणि कधी पाहता येणार? पाहा A to Z माहिती एकाच क्लिकवर

Ind vs Pak Match Details: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील सर्वात मोठा सामना येत्या रविवारी रंगणार आहे. या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. ज्या क्षणाची सर्वच क्रिकेट फॅन्स आतुरतेने वाट पाहत आहेत. तो भारत – पाकिस्तान सामना सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार … Read more

Champions Trophy Semi Final Scenario: पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर? कोणते २ संघ सेमीफायनल गाठणार?

 Pakistan Squad for Champions Trophy 2025: Pakistan Announced Squad for Champions Trophy, Mohmmad Rizwan Will lead the Team

Champions Trophy Semi Final Scenario: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सेमीफायनलमध्ये जाण्याची चुरस वाढली आहे. ग्रुप ए बद्दल बोलायचं झालं, तर या गटात ४ संघ आहेत, ज्यात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश या ४ संघांचा समावेश आहे. या चारही संघांनी आपले १–१ सामने खेळले आहेत. यापैकी भारत आणि न्यूझीलंडला विजय मिळवता आला आहे. तर बांगलादेश आणि … Read more

SA vs AFG: रिकल्टन – बावुमाने धू धू धुतलं! द. आफ्रिकेने अफगाणिस्तानसमोर ठेवलं मोठं आव्हान

SA vs AFG: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत आतापर्यंत २ रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. स्पर्धेतील तिसरा सामना अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. पाकिस्तानच्या कराचीमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान हा निर्णय सार्थ ठरवत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. यासह दक्षिण … Read more

IND vs PAK : “आम्ही भारतापेक्षा कमजोर…”, चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यापूर्वीच पाकिस्तानने मानली हार!

IND vs PAK : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत (Champions Trophy 2025) जगभरातील क्रिकेटपटूंना भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK Match) या महामुकाबल्याची प्रतिक्षा आहे. क्रिकेटजगतातील कट्टर प्रतिद्वंद्वी असलेले भारत आणि पाकिस्तान संघ (IND vs PAK, Champions Trophy) दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रविवारी (23 फेब्रुवारी) आमनेसामने येणार आहेत. तत्पूर्वी या दोन्ही संघांमध्ये कोणता संघ बलशाली आहे, … Read more

भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला आणखी एक झटका, आयसीसीने ठोठावला दंड | Pakistan Team

ICC Punished Pakistan Team : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील (ICC Champions Trophy 2025) न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना गमावल्यानंतर पाकिस्तानपुढे (Pakistan) आता भारतीय संघाचे आव्हान असेल. भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात २३ फेब्रुवारी रोजी दुबईच्या मैदानावर रंगतदार लढत होईल. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागेल. तत्पूर्वी पाकिस्तान … Read more

मोठी बातमी! सौरव गांगुलीच्या कारला भीषण अपघात, कसा आहे माजी कर्णधार? Sourav Ganguly Accident

Sourav Ganguly Accident News : माजी भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) कारला अपघात झाला आहे. दुर्गापूर एक्सप्रेस वेवरून तो त्याच्या ताफ्यासह बर्दवानला एका कार्यक्रमासाठी जात असताना हा अपघात झाला. या अपघातात सौरव गांगुली (Sourav Ganguly News) थोडक्यात बचावला आहे. माध्यमांतील वृत्तासार, त्यांच्या ताफ्याच्या मध्यभागी एक लॉरी आली, ज्यामुळे गाड्यांना आपत्कालीन ब्रेक लावावे लागले. ज्यामुळे … Read more

Rohit Sharma Record: रोहितने मास्टर ब्लास्टरलाही सोडलं मागे! असा रेकॉर्ड करणारा ठरला जगातील दुसराच फलंदाज

Rohit Sharma Record: भारताचा कर्णधार रोहित शर्माने दुबईच्या मैदानावर इतिहास रचला. बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ताबडतोड सुरुवात करून दिली. चौकार मारून त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात करून दिली. यादरम्यान रोहितने ११००० धावा पूर्ण करण्याचा कारनामा केला आहे. यादरम्यान मोठ्या रेकॉर्डमध्ये त्याने सचिन तेंडुलकरला मागे सोडलं आहे. विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीनंतर वनडे क्रिकेटमध्ये … Read more

Ind vs Ban Highlights: उपकर्णधार ऑन ड्युटी! गिलचं पहिल्याच सामन्यात शतक; भारताचा बांगलादेशवर शानदार विजय

Ind vs Ban Highlights: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने दमदार सुरुवात केली आहे. स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करताना बांगलादेशचा डाव २२८ धावांवर आटोपला. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या २२९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि केएल राहुलच्या … Read more

IND vs BAN : शमी-राणाच्या वेगापुढे बांगलादेशचे फलंदाज गारद, भारताला विजयासाठी 229 धावांचे लक्ष्य

IND vs BAN Live Score : दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील (Champions Trophy) दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा (IND vs BAN) संघ २ चेंडू शिल्लक असताना २२८ धावांवर सर्वबाद झाला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे बांगलादेशच्या सलामीवीरांचा टिकाव लागला नाही. तौहिद हृदॉयच्या झुंजार शतकी खेळीने बांगलादेशची लाज राखली. आता भारतीय संघाला (IND vs BAN, Champions … Read more