AdBlocker Detected !

It Seems That You Are Using An Ad Blocker/VPN/Proxy/Custom DNS. Please Consider Disabling It To Support Our Website.

Note : Brave Browser Is Not Supported On Our Website.

Once You're Done, Refresh The Page.

IND vs PAK: जिंकणार तर टीम इंडियाच! भारताच्या विजयासाठी फॅन्सकडून पुजा-पाठ, पाहा VIDEO

IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमने सामने येतात तेव्हा क्रिकेट चाहत्यांना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत असतो. क्रिकेट चाहते सर्व प्लॅन कॅन्सल करून १०० षटकं टीव्हीसमोर बसून असतात. कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची क्रेझ ही वेगळ्याच लेव्हलची आहे. आज आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पाचव्या सामन्यात आणि पाकिस्तान … Read more

Ind vs Ban: बांगलादेशने टॉस जिंकत घेतला बॅटिंगचा निर्णय! रोहितने मेन बॉलरला बसवलं; पाहा प्लेइंग ११

Ind vs ban Playing 11: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत आज भारतीय संघ आपल्या मिशन चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात करणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध रंगणार आहे. हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. दरम्यान या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील प्रत्येक सामना हा … Read more

PAK vs NZ: पाकिस्तान सुधरणार नाय.. LIVE सामन्यात चिटींग; फलंदाजही झाला शॉक

PAK vs NZ: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ Match) या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. कराचीच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान क्षेत्ररक्षण करत असताना पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षकाने असं काही केलं जे पाहून तुम्हाला चिड आल्याशिवाय राहणार नाही. नेमकं काय … Read more

PAK vs NZ: यंग-लेथमने पाकिस्तानला धू धू धुतलं.. न्युझीलंडने यजमानांसमोर ठेवलं मोठं आव्हान

Pak vs NZ Live Score: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि बलाढ्य न्यूझीलंड (PAK vs NZ) या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल यजमान पाकिस्तानच्या बाजूने लागला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून पाहुण्या न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकअखेर … Read more

Rohit Sharma: रोहित शर्माला जखमी करण्याचा डाव? हिटमॅनने स्वतः केला खुलासा

Rohit Sharma : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा (Champions Trophy 2025) खेळण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफिमध्ये भारतीय संघाचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध रंगणार आहे. हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय फलंदाज कसून सराव करताना दिसून येत आहेत. रोहितनेही (Rohit Sharma) नेट्समध्ये घाम गाळला. दरम्यान रोहितचा … Read more

Champions Trophy आधी पेटला नवा वाद; पाकिस्तानकडून भारताचा अपमान? नेमकं काय घडलं?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Champions Trophy 2025) स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिलेत. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच एक मोठा वाद समोर आला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात गद्दाफी स्टेडियमवर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी असलेल्या ७ संघांचा झेंडा असल्याचं दिसून येत आहे. मात्र भारताचा तिरंगा गायब असल्याचं दिसून येत आहे. (ICC … Read more