AdBlocker Detected !

It Seems That You Are Using An Ad Blocker/VPN/Proxy/Custom DNS. Please Consider Disabling It To Support Our Website.

Note : Brave Browser Is Not Supported On Our Website.

Once You're Done, Refresh The Page.

PAK vs NZ: पाकिस्तान सुधरणार नाय.. LIVE सामन्यात चिटींग; फलंदाजही झाला शॉक

PAK vs NZ: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ Match) या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. कराचीच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान क्षेत्ररक्षण करत असताना पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षकाने असं काही केलं जे पाहून तुम्हाला चिड आल्याशिवाय राहणार नाही. नेमकं काय … Read more

PAK vs NZ: यंग-लेथमने पाकिस्तानला धू धू धुतलं.. न्युझीलंडने यजमानांसमोर ठेवलं मोठं आव्हान

Pak vs NZ Live Score: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि बलाढ्य न्यूझीलंड (PAK vs NZ) या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल यजमान पाकिस्तानच्या बाजूने लागला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून पाहुण्या न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकअखेर … Read more

Rohit Sharma: रोहित शर्माला जखमी करण्याचा डाव? हिटमॅनने स्वतः केला खुलासा

Rohit Sharma : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा (Champions Trophy 2025) खेळण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफिमध्ये भारतीय संघाचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध रंगणार आहे. हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय फलंदाज कसून सराव करताना दिसून येत आहेत. रोहितनेही (Rohit Sharma) नेट्समध्ये घाम गाळला. दरम्यान रोहितचा … Read more

Champions Trophy: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! संघातील प्रमुख शिलेदार मायदेशी परतला

Morne Morkel Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Champions Trophy) स्पर्धा सुरू व्हायला २४ तासांहूनही कमी वेळ शिल्लक आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे. तर भारतीय संघ आपल्या अभियानाची सुरुवात २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. या सामन्यासाठी भारतीय खेळाडू कसून सराव करत आहेत. मात्र स्पर्धेला सुरुवात … Read more

WPL 2025: क्रिकेटमध्ये आता रनआऊट अन् स्टम्पिंगचा नियम बदलला! विकेट घेण्यासाठी आता काय करावं लागणार? जाणून घ्या

WPL 2025 : महिला प्रीमियर लीग स्पर्धेत (WPL 2025) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान रनआउटच्या निर्णयावरून चांगलाच वाद पेटल्याचे पाहायला मिळाले होते. या सामन्यात एक दोन नव्हे तर तब्बल ३ निर्णय चुकीचे दिले गेले होते. मुख्य बाब म्हणजे हे तिन्ही निर्णय मुंबई इंडियन्सच्या विरोधात गेले. आता महिला प्रीमियर लीग स्पर्धेच्या नियमात मोठा … Read more

घटस्फोट की लूट? धनश्रीला काडीमोड देण्यासाठी चहलला तब्बल इतक्या कोटींची पोटगी द्यावी लागणार?

Yuzvendra Chahal Divorce : भारतीय संघातील फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल (yuzvendra chahal) आपल्या मैदानातील कामगिरीमुळे नव्हे तर, आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून चहल आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोट होकार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान आता चहलला पोटगी (Yuzvendra Chahal Divorce Alimony) रक्कम म्हणून धनश्रीला ६० कोटी रुपये द्यावे लागणार असल्याचं म्हटलं जात … Read more

Champions Trophy आधी पेटला नवा वाद; पाकिस्तानकडून भारताचा अपमान? नेमकं काय घडलं?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Champions Trophy 2025) स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिलेत. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच एक मोठा वाद समोर आला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात गद्दाफी स्टेडियमवर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी असलेल्या ७ संघांचा झेंडा असल्याचं दिसून येत आहे. मात्र भारताचा तिरंगा गायब असल्याचं दिसून येत आहे. (ICC … Read more