AdBlocker Detected !

It Seems That You Are Using An Ad Blocker/VPN/Proxy/Custom DNS. Please Consider Disabling It To Support Our Website.

Note : Brave Browser Is Not Supported On Our Website.

Once You're Done, Refresh The Page.

Champions Trophy 2025 : बांगलादेशला पराभवाचे पाणी पाजण्यासाठी भारताचा मास्टर प्लॅन तयार!

Champions Trophy, IND vs BAN Match: भारतीय क्रिकेट संघ सध्या दुबईत असून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) च्या मोहिमेसाठी जोरदार तयारी करत आहे. यंदा भारतीय संघाकडे १२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी असेल. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ (Team India) 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने स्पर्धेचा शुभारंभ करणार आहे. दुबईच्या मैदानावर होणाऱ्या या … Read more

“पंड्या बंधूंनी 3 वर्षे फक्त मॅगी खाऊन…”, नीता अंबानींच्या वक्तव्याने डोळ्यात येईल पाणी! Hardik Pandya

Nita Ambani On Hardik Pandya : पंड्या बंधू हे आज भारतीय क्रिकेटमधील मोठे नाव आहेत. अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सध्या भारतीय संघाच्या प्रमुख अष्टपैलूंपैकी एक आहे. येत्या आयपीएल हंगामात तो मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे. तत्पूर्वी मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी (Nita Ambani) यांनी हार्दिक पंड्याच्या संघर्षमय दिवसांपासून ते पाच वेळच्या आयपीएल … Read more

‘चल जाए तो चांद तक, वरना शाम तक’, Champions Trophy पूर्वी पाकिस्तानी खेळाडूनेच उडवली संघाची खिल्ली

 Pakistan Squad for Champions Trophy 2025: Pakistan Announced Squad for Champions Trophy, Mohmmad Rizwan Will lead the Team

Champions Trophy, IND vs PAK: जगभरातील क्रिकेटपटूंना सध्या प्रतीक्षा आहे ती, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Champions Trophy 2025) स्पर्धेतील हाय व्होल्टेज सामन्याची. भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) संघात दुबईच्या मैदानावर २३ फ्रेबुवारी रोजी रोमांचक लढत होणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही देशाचे आजी-माजी खेळाडू सामन्याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूने आपल्याच संघावर … Read more

Champions Trophy: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! संघातील प्रमुख शिलेदार मायदेशी परतला

Morne Morkel Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Champions Trophy) स्पर्धा सुरू व्हायला २४ तासांहूनही कमी वेळ शिल्लक आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे. तर भारतीय संघ आपल्या अभियानाची सुरुवात २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. या सामन्यासाठी भारतीय खेळाडू कसून सराव करत आहेत. मात्र स्पर्धेला सुरुवात … Read more

WPL 2025: क्रिकेटमध्ये आता रनआऊट अन् स्टम्पिंगचा नियम बदलला! विकेट घेण्यासाठी आता काय करावं लागणार? जाणून घ्या

WPL 2025 : महिला प्रीमियर लीग स्पर्धेत (WPL 2025) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान रनआउटच्या निर्णयावरून चांगलाच वाद पेटल्याचे पाहायला मिळाले होते. या सामन्यात एक दोन नव्हे तर तब्बल ३ निर्णय चुकीचे दिले गेले होते. मुख्य बाब म्हणजे हे तिन्ही निर्णय मुंबई इंडियन्सच्या विरोधात गेले. आता महिला प्रीमियर लीग स्पर्धेच्या नियमात मोठा … Read more

घटस्फोट की लूट? धनश्रीला काडीमोड देण्यासाठी चहलला तब्बल इतक्या कोटींची पोटगी द्यावी लागणार?

Yuzvendra Chahal Divorce : भारतीय संघातील फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल (yuzvendra chahal) आपल्या मैदानातील कामगिरीमुळे नव्हे तर, आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून चहल आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोट होकार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान आता चहलला पोटगी (Yuzvendra Chahal Divorce Alimony) रक्कम म्हणून धनश्रीला ६० कोटी रुपये द्यावे लागणार असल्याचं म्हटलं जात … Read more

Champions Trophy आधी पेटला नवा वाद; पाकिस्तानकडून भारताचा अपमान? नेमकं काय घडलं?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Champions Trophy 2025) स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिलेत. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच एक मोठा वाद समोर आला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात गद्दाफी स्टेडियमवर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी असलेल्या ७ संघांचा झेंडा असल्याचं दिसून येत आहे. मात्र भारताचा तिरंगा गायब असल्याचं दिसून येत आहे. (ICC … Read more

हार्दिक पंड्याला मोठा धक्का! CSK विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्माकडे कॅप्टन्सीची जबाबदारी, कारण…

Hardik Pandya : आयपीएल २०२५ (IPL 2025) स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक समोर आलं आहे. या स्पर्धेच्या १७ व्या हंगामाला येत्या २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या लढतीत गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आमनेसामने येणार आहेत. यासह मुंबई इंडियन्सचं संपूर्ण वेळापत्रकही समोर आलं आहे. मुंबईचा पहिला सामना २३ मार्चला चैन्नईविरुद्ध होणार आहे. … Read more

हाय व्होल्टेज मॅचची क्रेझ! दुबईत IND vs PAK सामन्याच्या एका तिकीटाची किंमत तब्बल ४ लाख

IND vs PAK, Champions Trophy : भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याची क्रेझ जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) आमने सामने असतील तर क्रिकेटप्रेमींसाठी ती पर्वणीच असते. दोन दिवसांत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा (Champions Trophy 2025) रणसंग्राम सुरू होतोय. भारताचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध २० फेब्रुवारीला आहे, मात्र सर्वांना प्रतीक्षा … Read more

“मी निवडकर्त्यांना जाऊन…”, टीम इंडियातून डावलल्यानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाला Ajinkya Rahane

Ajinkya Rahane On Comeback : एकेकाळी भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार राहिलेला, फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचे नशीब आजमावत आहे. तो बऱ्याच महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर असल्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करत राष्ट्रीय संघात पुनरागमनाची संधी निर्माण करत आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामन्यात मुंबई संघाचे नेतृत्त्व करताना रहाणेने (Ajinkya Rahane) शतक … Read more